संदेश

मार्च, 2022 की पोस्ट दिखाई जा रही हैं

यू ट्यूबर चा फंडा

यु ट्युबर YouTube काय आपण यु ट्यूबर आहात? प्रथम यु ट्यूबर म्हणजे काय? हे समजू सद्या यु ट्यूबवर गाजणारे व्हिडीओ आपण पाहतो .त्यांना लाईक किंवा शेअर करतो या मुळे आपला काय फायदा हा फायदा यु ट्यूबवर व्हिडीओ तयार करणाऱ्या व्यक्ती किंवा यु ट्यूबला होतो.कारण आपण व्हिडीओ पाहताना जहिराती देखील पाहतो.त्यामुळे जाहिरात करणाऱ्या कंपन्या त्याचा मोबदला यू ट्यूबला व व्हिडीओ तयार करणाऱ्याला देतात.त्याला यु ट्यूबर म्हणतात.यु ट्यूबवर व्हिडीओ टाकून आपण प्रचंड पैसा कमाऊ शकतो.त्यकर्ता क्रिएटिव माईंड व मेहनत घ्यावी लागते.त्या साठी काही नियम आहेत.कसे होता येईल यशस्वी यू ट्यूबर हे वाचा.आपल्या दैनंदिन कामाचा कंटाळा आलाय तेच ते रुटीन काम करून वैताग आलाय.काही वेगळे करावे वाटते तर यु ट्यूब वर व्हिडीओ तयार करा व पैसे कमवा. व आपला छंद जोपसा व लोकप्रिय व्हा व कमाई करा.आता हेच पहा अवघा सहा वर्षाचा चिमुरडा मुलगा तो आपले दैनंदिन जीवन म्हणजे त्याचे खेळणे बागडणे पण त्याच्या आईने त्याचे खेळणे त्याची माहिती यु ट्यूब वर व्हिडीओ करून टाकले ते लोकांना कमालीचे आवडले त्याचे चॅनल लोकांना आवडले त्याचे सबस्क्रायबर एक कोटी पेक्ष्या ज...